रविवार, १९ जानेवारी, २०२०

नवीन फोन घेताना अशी काळजी घ्या

ऑनलाइन शॉपिंग अँपवर आता प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मोबाईल खरेदी करण्यासाठी चांगल्या ऑफर्स सुरू आहेत. या ऑफरमध्ये अनेक चांगल्या कंपन्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. आपण फक्त कॅमेरा किंवा रॅम आणि मोठा डिस्प्ले घेण्याचा विचार करतो. साधारण विचार केला तर तीन वर्ष कमीत कमी चांगला मोबाईल घेतला तर तुम्ही तो वापरू शकता. पण चांगला मोबाईल निवडायचा कसा? हे आधी ठरवता यायला हवं. यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

पंधरा मिनिटात चार्ज होणार आणि सहा तास चालणार


मोटोरोलाने भारतात आपला नवा स्मार्टफोन Motorola one power लाँच केला आहे. या फोनचे खास काही खास वैशिष्टे आहेत. ते म्हणजे या फोनला स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर,5000 एमएएच बॅटरी, 6.2 इअंच फुल एचडी डिस्प्ले,दोन रियर कॅमेरे आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइड वन कुटुंबाचा भाग आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कंपनीचा असा दावा आहे की, फक्त पंधरा मिनिटे चार्ज केल्यानंतर या फोनची बॅटरी सहा तास चालते.

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

तुमच्या इंटरनेट डाटाचे रक्षण करणारा अ‍ॅप

जर तुम्ही वायफाय किंवा मोबाईल हॉट्स्पॉटचा वापर करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल कीतुमचा इंटरनेट डाटा आणखी कोणी वापर आहेतर एक अ‍ॅप तुमचा रक्षक म्हणून काम करू शकतोवाय-फाय इन्स्पेक्टर अ‍ॅप आणि वाप-फया किल अ‍ॅप त्याचबरोबर फिंग नेटवर्क टूल्स अ‍ॅप अशी काही नावे आहेत.त्यामुळे तुम्ही तुमचा इंटरनेट डाटा सुरक्षित ठेवू शकता.

नवीन फोन घेताना अशी काळजी घ्या

ऑनलाइन शॉपिंग अँपवर आता प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मोबाईल खरेदी करण्यासाठी चांगल्या ऑफर्स सुरू आहेत. या ऑफरमध्ये अनेक चांगल्या कंपन्यांचे ...